https://gavitdigital.in (गावित डिजिटल) या संकेतस्थळाला भेट देऊन किंवा वापरून तुम्ही खालील अटी व शर्ती मान्य करता. कृपया त्या काळजीपूर्वक वाचा.
१. अटींचा स्वीकार
हे संकेतस्थळ वापरणे म्हणजे तुम्ही या Terms & Conditions आणि आमचे Privacy Policy आणि Disclaimer मान्य केले आहे. या अटी मान्य नसतील तर कृपया संकेतस्थळाचा वापर करू नका.
२. संकेतस्थळाचा वापर
- संकेतस्थळाचा वापर फक्त कायदेशीर आणि वैयक्तिक माहितीसाठी करावा.
- संकेतस्थळाला हानी पोहोचवणे, हॅकिंग, स्पॅम किंवा बेकायदेशीर कृती करण्यास सक्त मनाई आहे.
- इतरांच्या हक्कांचे उल्लंघन होईल अशा पद्धतीने मजकूर वापरू नये.
३. बौद्धिक संपदा (Copyright)
या संकेतस्थळावरील लेख, डिझाईन, लोगो आणि इतर मजकूर गावित डिजिटल च्या मालकीचा आहे. आमच्या लेखी परवानगीशिवाय हा मजकूर कॉपी करणे, पुन्हा प्रकाशित करणे किंवा व्यावसायिक वापर करणे प्रतिबंधित आहे. स्त्रोताचा योग्य उल्लेख करून आणि आमच्या लेखाची लिंक देऊन मर्यादित भाग वापरता येईल.
४. माहितीची अचूकता
आम्ही माहिती अचूक ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ती सर्व वेळी पूर्ण किंवा त्रुटीरहित असेल याची हमी देत नाही. अधिकृत माहितीसाठी संबंधित शासकीय संकेतस्थळ पाहावे.
५. बाह्य दुवे
या संकेतस्थळावर तृतीय-पक्षांच्या संकेतस्थळांचे दुवे असू शकतात. त्यांच्या मजकुराची किंवा धोरणांची जबाबदारी आमची नाही.
६. जाहिराती
संकेतस्थळ चालवण्यासाठी आम्ही Google AdSense सारख्या जाहिराती दाखवू शकतो. जाहिरातींशी संबंधित व्यवहाराची जबाबदारी वापरकर्त्याची आणि जाहिरातदाराची असेल.
७. जबाबदारीची मर्यादा
संकेतस्थळाच्या वापरामुळे किंवा त्यावरील माहितीवर अवलंबून राहिल्यामुळे होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नुकसानीस गावित डिजिटल जबाबदार राहणार नाही.
८. अटींमध्ये बदल
आम्ही या अटी कधीही बदलू शकतो. बदल या पानावर प्रसिद्ध झाल्यावर लागू होतील. नियमितपणे हे पान तपासावे.
९. कायदा आणि अधिकारक्षेत्र
या अटींचे नियमन भारतीय कायद्यांनुसार होईल. कोणताही वाद उद्भवल्यास नाशिक (महाराष्ट्र) येथील न्यायालयांना अधिकारक्षेत्र असेल.
१०. संपर्क
अटींबद्दल प्रश्न असल्यास: contact.ganeshadigital@gmail.com | Surgana, Nashik 422211, Maharashtra
शेवटचे अपडेट: २ ऑक्टोबर २०२६